सावित्रीबाई फुले | माहिती | भाषण | निबंध
सावित्रीबाई फुले विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। म्हणजे एका अविद्येने काय काय घडू शकते याचं बोलकं आणि जिवंत उदाहरण महात्मा फुले यांनी आपल्यासमोर ठेवेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, महत्मा फुले यांसारख्या अनेक महापुरुषांनी शिक्षणाची…