श्री विठ्ठल आरती | Yuge attavis Vitevari Ubha
श्री विठ्ठल आरती युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ.।। तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी।…