दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याविरोधात जनहित याचिका.
दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याविरोधात जनहित याचिका. गेल्या महिन्यातच महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विध्यार्थ्यांना पास करण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु आज याच बोर्डाच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात माजी शिक्षक आणि पुणे बोर्डाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली…
Read More “दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याविरोधात जनहित याचिका.” »