करुया तयारी CET ची – मराठी मध्यम
करुया तयारी CET ची – मराठी मध्यम इतर विषयांचा अभ्यास लवकरच टप्प्या टप्प्याने अपलोड केला जाईल नमस्कार मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागला आहे. सर्वांना भरगोस असे गुणही मिळाले असतील. आता पुढे कुठं प्रवेश घ्यायचा हे सुद्धा तुम्ही ठरवलं असेल. परंतु अकरावी साठी अडमिशन घ्याचे असेल तर तुम्हाला CET परीक्षा सुद्धा द्यावी लागेल. कारण या CET…