अकरावी CET परीक्षेचा फॉर्म भरण्याची नवीन तारीख | 26 जुलै दुपारी 3 पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !
अकरावी CET परीक्षेचा फॉर्म भरण्याची नवीन तारीख | 26 जुलै दुपारी 3 पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार ! CET – परिपत्रक खालील लिंक वर फॉर्म भरा https://cet.11thadmission.org.in/ इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET परीक्षा बोर्डाकडून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 19 जुलै पासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार होते. परंतु…