दहावीच्या वेळापत्रकसंबधी बोर्डाच्या सूचना | अद्याप वेळापत्रक जाहीर नाही!
दहावीच्या वेळापत्रकसंबधी बोर्डाच्या सूचना | अद्याप वेळापत्रक जाहीर नाही! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक काही महिन्यापूर्वी जाहीर केले होते. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी…
Read More “दहावीच्या वेळापत्रकसंबधी बोर्डाच्या सूचना | अद्याप वेळापत्रक जाहीर नाही!” »