अकरावी CET व्हिडियो गणित भाग 1
अकरावी CET व्हिडियो गणित भाग 1
प्रकरण 1 – दोन चलांतील रेषीय समीकरणे
प्रकरण 2 – वर्गसमीकरणे
प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी
प्रकरण 5 – संभाव्यता
नमस्कार मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागला आहे. सर्वांना भरगोस असे गुणही मिळाले असतील. आता पुढे कुठं प्रवेश घ्यायचा हे सुद्धा तुम्ही ठरवलं असेल. परंतु अकरावी साठी अडमिशन घ्याचे असेल तर तुम्हाला CET परीक्षा सुद्धा द्यावी लागेल. कारण या CET परीक्षेच्या आधारावर तुम्हाला अकरावी साठी अडमिशन मिळेल. आपण आपल्या Creative math marathi या yutube channel च्या माध्यमातून तुमची तयारी करून घेणार आहोत. या पानावर तुम्हाला CET परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांपैकी गणित भाग 1 या विषयाच्या व्हिडियो पाहता येतील . प्रकरणानुसार व्हिडियो येथे अपलोड होतील तरी आपण या व्हिडियो पहा आणि अभ्यासाला लागा आणि तयारीला लागा…
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
ही परीक्षा 100 गुणांची असून यात गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावर 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेसाठी कालावधी हा 2 तासांचा असणार आहे.