अकरावी CET प्रवेश प्रक्रिया संपली ! आता Hall Ticket कधी मिळणार?
लवकरच खालील लिंक वर Hall Ticket मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल
https://cet.11thadmission.org.in/
यावर्षी इयत्ता अकरावी इयत्तेची प्रवेश प्रक्रिया ही CET परीक्षेच्या आधारावर होणार आहे. 26 जुलै पासून 02 ऑगस्ट पर्यंत CET परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया बोर्डाच्या https://cet.11thadmission.org.in/