अकरावी CET भूगोल – PDF Notes
नमस्कार मित्रांनो खालील दुव्यांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता अकरावी cet च्या तयारीसाठी भूगोल विषयाच्या नोट्स पाहू शकता आणि या नोट्स तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता.
इतर प्रकरणांच्या नोट्स लवकरच अपलोड होतील. त्यामुळे आपल्या संकेतस्थळाला वारंवार भेट देत राहा.
या नोट्स मध्ये खालील प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असतील
(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग_______
(अ) उच्चभूमीचा आहे (ब) मैदानी आहे
(क) पर्वतीय आहे (ड) विखंडित टेकड्यांचा आहे
(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा ______
(अ) उंच पर्वत आहेत (ब) प्राचीन पठार आहे
(क) पश्चिमवाहिनी नदया आहेत (ड) बर्फाच्छादित डोंगर आहेत
(३) अमेझॉन नदीचे खोरे मुख्यत____
(अ) अवर्षणग्रस्त आहे (ब) दलदलीचे आहे
(क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे (ड) सुपीक आहे
(४) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत ______
(अ) त्रिभूज प्रदेश आहे (ब) त्रिभूज प्रदेश नाही
(क) विस्तीर्ण खाड्या आहेत (ड) मासेमारी व्यवसाय केला जातो