दहावी गणित विषयाचा अभ्यासक्रम खरंच कमी झाला आहे काय?
दहावी गणित विषयाचा अभ्यासक्रम खरंच कमी झाला आहे काय? नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण एक परिपत्रक पाहतोय ज्यात दहावी गणित या विषयाचा अभ्यासक्रम आणखी कमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे परिपत्रक खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. परंतु बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर अशाप्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. तरी आपण आपल्या…
Read More “दहावी गणित विषयाचा अभ्यासक्रम खरंच कमी झाला आहे काय?” »