वेळेचे नियोजन कसे करावे? 8 जबरदस्त टिप्स
संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर | आज करे सो अब || पल भर मे प्रलय होयेगा | बहुरी करेगा कब || म्हणजे उद्या जे काम करायचं आहे ते आजच करा आणि आज करायचं काम आत्तच करा. मित्रांनो वेळ खूप महत्वाची आहे, कारण जगात सर्वकाही परत मिळवता येत परंतु गेलेली वेळ आपण परत…