माझा देश – भारत देश
माझा देश – भारत देश जहा डाल डाल पे सोनेकी चिडिया करती है बसेरा वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा विविधतेने नटलेला देश म्हणजे माझा भारत देश. येथे जात, धर्म, पंथ, भाषा, पोशाख जरी मैला मैलांवर विविध असला तरी या विविधतेमधून माझ्या देशाने एकता टिकवली आहे. उत्तरेला हिमालय पर्वत भारत देशाचे रक्षण करत…