मराठी निबंध – माझी मातृभाषा मराठी
संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचे कौतुक करताना म्हणतात कि, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिका मेळविन || अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला आपल्या…