दहावी गणित भाग 2 | महत्वाची प्रमेये
प्रमेय 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. प्रमेय 2 – प्रमाणाचे मुलभूत प्रमेय त्रिकोणाच्याएका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्याउरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमेय 3 – कोनदुभाजकाचे प्रमेय त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या…