शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील | Karmavir Bhaurav Patil
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक शिक्षणमहर्षी अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या लहानशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायागोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई पाटील होते . त्यांचे वडील सरकारी खात्यात कारकून म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या बऱ्याचदा बदल्या होत राहायच्या. या बदल्यांमुळे कर्मवीर…
Read More “शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील | Karmavir Bhaurav Patil” »