English Grammar (Tense) – इंग्रजी व्याकरण (काळ)
English Grammar – Tense (काळ) नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजी विषयातील काळ या भागावर चर्चा करणार आहोत. इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेचा विचार केला तर तीन मुख्य काळ असतात. हे तीन काळ खालीलप्रमाणे आहते. Present Tense – वर्तमानकाळ Past Tense – भूतकाळ Future Tense – भविष्यकाळ वरील प्रत्येक काळात विभाजन हे चार काळांमध्ये होताना दिसते. यात…
Read More “English Grammar (Tense) – इंग्रजी व्याकरण (काळ)” »