शाळा, महाविद्यालये बंद – शिक्षणावर काय गंभीर परिणाम होत आहेत
शाळा, महाविद्यालये बंद – शिक्षणावर काय गंभीर परिणाम होत आहेत गेल्या दोन वर्षात मुले शाळेपासून दूर राहिली. मुलांनी फक्त ऑनलाईन शिक्षण घेतले. पण नेमकं हे शिक्षण कोणाला किती मिळाले? समाजातील सर्व स्तरापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले काय? याचा आढावा सरकारने कधी घेतला काय? ग्रामीण असो वा शहरी कोणत्याही भागात, ज्या मुलांकडे मोबाईल किंवा इतर ऑनलाईन शिक्षणाची…
Read More “शाळा, महाविद्यालये बंद – शिक्षणावर काय गंभीर परिणाम होत आहेत” »