आठवी गणित – परिमेय व अपरिमेय संख्या – नोट्स आणि विडीयो
आठवी गणित – प्रकरण 1 ले परिमेय व अपरिमेय संख्या महत्वाच्या संकल्पना – नोट्स आणि विडीयो संकल्पना – नोट्स नैसर्गिक संख्या: रोजच्या व्यवहारात आपण या प्रकारच्या संख्यांचा वापर करत असतो. ज्या संख्यांच्या संचाची सुरुवात एक पासून सुरू होते. उदा. 1,2,3,4,… पूर्ण संख्या : 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. उदा. 0,1,2,3,……
Read More “आठवी गणित – परिमेय व अपरिमेय संख्या – नोट्स आणि विडीयो” »