मराठी निबंध : शाळा बोलू लागली तर…! Marathi essay – shala bolu lagali tar
रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टीच होती. मी आणि माझे चार-पाच मित्र आम्ही शाळेजवळील चाळीतच राहायचो. त्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही सार्वजन शाळेच्या कुंपणावरून उडी मारून शाळेच्या मैदानावरच क्रिकेट खेळायला जायचो. हा रविवार पण असाच होता. आमच क्रिकेट खेळून झालं होतं. खेळून खूप दमलो होतो. म्हणून आम्ही शाळेच्या बंद असलेल्या दरवाजाजवळील पायऱ्यांवर गप्पा मारत बसलो….
Read More “मराठी निबंध : शाळा बोलू लागली तर…! Marathi essay – shala bolu lagali tar” »