लॉकडाऊन च्या काळात अभ्यासाचे नियोजन कसे करावे? | How to make study timetable
नमस्कार मित्रांनो, सध्या शाळा बंद आहेत, क्लासेस आणि सर्व शैक्षणिक संस्था सुद्धा बंद आहेत. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभ्यासाचे नियोजन करणे कठीण वाटत आहे. पण मित्रांनो घाबरू नका आजच्या लेखात तुम्ही इयत्ता दहावीच्या किंवा इतर वर्गातील मुले सुद्धा अभ्यासाचे नियोजन कसे करू शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत….
Read More “लॉकडाऊन च्या काळात अभ्यासाचे नियोजन कसे करावे? | How to make study timetable” »