दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर येण्याची शक्यता?
दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर येण्याची शक्यता? दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परीक्षा नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे हे सुद्धा आहेत. सध्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर…
Read More “दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर येण्याची शक्यता?” »