मराठी निबंध : माझे गाव | माझे गाव – मराठी निबंध
माझे गाव किल्लेमच्छिंद्र आणि येडेमच्छिंद्र या दोन्ही डोंगरांनी जोडलेलं माझं सातारा जिल्ह्यातील गाव निसर्गाच्या विविधतेने नटलेलं असुन सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असे आहे. कराड जवळील ‘शिवनगर’ हे माझे गाव. आजूबाजूला असणा-या अनेक खेड्यांनी आणि वाड्या – वस्त्यांनी वेढलेले आहे. गाव तसे खेडेच पण साखर कारखान्याच्या वसाहतींमुळे त्याला एक नगराचे स्वरुप आले आहे.साखर कारखान्यांमुळे आमच्या वसाहतींच्या आसपास…
Read More “मराठी निबंध : माझे गाव | माझे गाव – मराठी निबंध” »