दहावी गणित 1 – प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी
दहावी गणित 1 प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी आपण 1, 2, 3, 4 या संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. जसे 11 ही संख्या 11 व्या स्थानावर आहे. 12 ही संख्या 12 व्या स्थानावर आहे. संख्यांची दुसरी मालिका पाहू. 1, 4, 9, 16,…