गोदावरी परुळेकर | Godavari Parulekar
गोदावरी परुळेकर | Godavari Parulekar स्वातंत्र्य पूर्व काळापासून महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०७ साली झाला. पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातींचे प्रश्न सोडवण्यासाठी गोदावरी परुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. प्रगत समाजातील जमीनदार, सावकार, व्यापारी, सरकारी नोकरदार या घटकाकडून आदिवासी अशिक्षित आणि भोळ्याभाबड्या वारली समाजातील लोकांना लुबाडले…