मराठी व्याकरण समास
मराठी व्याकरण समास भाषेचा विचार करताना आपण बऱ्याचदा शब्दांची काटकसर करत असतो. दोन किंवा अधिक शब्द बऱ्याचदा आपण एकत्र करतो. जसे चंद्राचा उदय झाला असे म्हणताना आपण चंद्रोदय झाला असे आपण म्हणतो. बटाटा घालून केलेला वडा म्हणजे ‘बटाटावडा’. अशाप्रकारे शब्दांच्या एकत्रीपाणाला आपण समास असे म्हणतो. ‘सम – अस’ या शब्दापासून समास या शब्दाची उत्पत्ती झाली….