इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल २ जून ला जाहीर | SSS board exam result link | MAHARASHTRA BOARD EXAM DATE
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा लिंक | SSS board exam result link | MAHARASHTRA BOARD EXAM DATE
इयत्ता 10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ 10 वी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल शुक्रवार दिनांक २ जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थी हा निकाल खलील संकेत स्थळावर बघू शकतात. हा निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्याना आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव माहित असणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर इयत्ता दहावीचा निकाल कधी लागेल अशी उस्तुकता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होती परंतु ही उस्तुकता आता संपली असून शुक्रवार दिनांक २ जून रोजी दुपारी २ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.