online टेस्ट देण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करू शकता परंतु याआधी तुम्ही notes वाचू शकता आणि या प्रकरणावरील व्हिडियो पाहू शकता
दहावी गणित भाग 1 | अर्थनियोजन |व्हिडियो| online test | नोट्स
https://forms.gle/v9XztzkV69LVuKoN7
सरावसंच 4.1
सरावसंच 4.2
सरावसंच 4.4
GST म्हणजे Goods and service tax यालाच मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात. या पूर्वी अनेक कर अस्थित्वात होते परंतु 1 जुलै 2017 पासून GST ही नवीन करप्रणाली अस्थित्वात आली. यामध्ये CGST आणि SGST असे दोन भाग आहेत
CGST – GST च्या 50% रक्कम म्हणजे CGST जी केंद्राकडे जमा होते. यास केंद्रीय वस्तू व सेवा कर असे म्हणतात.
SGST – GST च्या 50% रक्कम म्हणजे SGST जी राज्याकडे जमा होते. यास राज्य वस्तू व सेवा कर असे म्हणतात.
म्हणजे GST = SGST + CGST
GSTIN नंबर म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. जो 15 अंकाक्षरी असतो यात 10 अंकी PAN क्रमांकाचा समावेश असतो.
ITC म्हणजे इनपुट टक्स क्रेडीट – खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट
देय GST = आउपुट टक्स – इनपुट टक्स क्रेडीट