दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 4 – सामाजिक व राजकीय चळवळी | Online Test Posted on 14 December 202314 December 2023 By mahendrasfsep प्रकरण 4 – सामाजिक व राजकीय चळवळी दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 4 – सामाजिक व राजकीय चळवळी 1 / 6 (७) १९८६ साली ‘ -------- कायदा’ अस्तित्वात आला. (अ) ग्राहक संरक्षण (ब) महिला सामिक्षीकरण (क) बालविवाह विरोधी (ड) पर्यावरण संरक्षण 2 / 6 पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइझ भारताच्या ______ यांना मिळाले आहे. (अ) डॉ. राजेंद्रसिंह चौहान (ब) बिरसा मुंडा (क) डॉ. राजेंद्रसिंह राणा (ड) डॉ. मिहिर सेन 3 / 6 बिहारमधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ______ यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला होता. (अ) राजेंद्रसिंह राणा (ब) बिरसा मुंडा (क) उमाजी नाईक (ड) कजारसिंग 4 / 6 भारतातल्या कामगार चळवळीला _____ पार्श्वभूमी आहे. (अ) स्वातंत्र्य चळवळीची (ब) वैभवशाली इतिहासाची (क) जागतिकीकरणाची (ड) औदयोगिकीकरणाची 5 / 6 शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी _____ करण्यात आली. (अ) जलक्रांती (ब) हरितक्रांती (क) औदयोगिक क्रांती (ड) धवलक्रांती 6 / 6 शेतकरी चळवळीची _____ ही प्रमुख मागणी आहे. (अ) वनजमिनींवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा. (क) ग्राहकांचे संरक्षण करावे. (ड) धरणे बांधावीत. Your score isThe average score is 69% 0% Restart quiz Post Views: 1,698