इयत्ता दहावी आणि बारावी 17 नंबर फॉर्म सुरु
दहावी साठी –
इयत्ता दहावी आणि बारावी 17 नंबर फॉर्म सुरु
दहावी साठी –
बारावी साठी –
नमस्कार मित्रांनो तुम्ही इयत्ता दहावी किंवा बारावी ला असाल आणि 17 नंबर चा फॉर्म भरून बाहेरून परीक्षा देऊ इच्छिता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून प्रविष्ट होण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही ऑनलाई नोंदणी करून नाव नोंदवू शकता. 2 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2020 दरम्यान तुम्ही नोंदणी करू शकता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ही नोंदणी संपूर्ण ऑनलाई पद्धतीने होणार आहे. परंतु बोर्डाची परीक्षा कधी होणार यासंबंधी कोणतीही सूचना अजूनपर्यंत बोर्डाने दिलेली नाही. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता
दहावी साठी – http://form17.mh-ssc.ac.in/
बारावी साठी – http://form17.mh-hsc.ac.in/