नमस्कार मित्रांनो,
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही वर्गसमीकरणे या प्रकरणावरील टेस्ट देऊ शकताय. परंतु त्याआधी खालील notes तुम्ही वाचू शकता.
नमस्कार मित्रांनो,
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही वर्गसमीकरणे या प्रकरणावरील टेस्ट देऊ शकताय. परंतु त्याआधी खालील notes तुम्ही वाचू शकता.
https://forms.gle/ogEKGCwzosaqZkpa7
वर्गसमीकरण म्हणजे काय?
मित्रांनो ज्या एका चालतील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चालाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो त्या समीकरणाला वर्गसमीकरणे असे म्हणतात. ax2 + bx + c = 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. यामध्ये a, b आणि c या वास्तव संख्या असून a हि शुन्येत्तर संख्या असते. कोणत्याही वर्गसमीकरणाची 2 मुळे असतात. त्यातील एका मुळाला आपण अल्फा आणि दुसऱ्या मुळाला बीटा म्हणू शकतो. वर्गसमीकरणे सोडवण्याच्या साधारणतः 3 पद्धती आहेत.
वरील तीन पद्धतींचा वापर करून आपण वर्गसमीकरणे सोडवत असतो. वर्गसमीकरणे सोडवणे म्हणजे त्यांची मुळे काढणे.
खालील मुद्दे लक्षात ठेवा
Video
सरावसंच 2.1
सरावसंच 2.2
सरावसंच 2.3
सरावसंच 2.4
सरावसंच 2.5