दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार! SSC Board Exam Result 2024
दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार! महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल या वर्षी लवकरच जाहीर होणार आहे. यावर्षी निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. निकाल लवकर जाहीर झाल्यास अकरावी, डिप्लोमा, आयटीआय…
Read More “दहावी बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार! SSC Board Exam Result 2024” »