इयत्ता दहावी भूगोल – महत्वाचे प्रश्न
इयत्ता दहावी भूगोल – महत्वाचे प्रश्न नमस्कार मित्रांनो या लिंक वर आपण खालील बटनांवर क्लिक करून भूगोल या विषयाची बोर्ड परीक्षेच्या अनुषगाने महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे pdf मध्ये बघू शकता. मित्रांनो, इयत्ता सहावीपासूनच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात आपण ‘भूगोल’ विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत आहोत. पृथ्वीच्या चार आवरणांसंबंधी विविध संकल्पना, प्रक्रिया व घटक यांची आपल्याला तोंडओळख…