डेटाचोरी होण्यापासून वाचण्याच्या काही टिप्स
मित्रांनो एकविसावे शतक हे मोबाईल युग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मोबाईल च्या माध्यमातून आज एक नाही तर अनेक सुविधा आपल्या पर्यंत पोहचतात. कॅमेरा, कॅल्क्युलेटर यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. इंटरनेट चा वापर मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतो.