दहावी इतिहास | प्रकरण 6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास| Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास| Online Test प्रकरण 6 : मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास 1 / 8 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ...... यांना ओळखले जाते. (अ) वि. ज. कीर्तने (ब) दत्तोपंत पटवर्धन (क) विष्णुदास भावे (ड) अण्णासाहेब किर्लोस्कर 2 / 8 सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी ..... यांची कीर्तने जातिभेद, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रबोधन करीत असत. (अ) संत तुकडोजी महाराज (ब) महात्मा फुले (क) संत गाडगे महाराज (ड) संत एकनाथ 3 / 8 ...... या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या होत. (अ) कमलाबाई गोखले (ब) कमलाबाई मंगरूळकर (क) देविकाराणी (ड) काननदेवी 4 / 8 १८६१ साली....... यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली. (अ) विनायक जनार्दन कीर्तने (ब) विष्णुदास भावे (क) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (ड) गोविंद बल्लाळ देवल 5 / 8 एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजवण्याचे काम ....... यांनी केले. (अ) भीमसेन जोशी (ब) कुमार गंधर्व (क) बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (ड) किशोरी अमोणकर 6 / 8 परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आदय प्रवर्तक ....... होत, असे मानले जाते. (अ) संत नामदेव (ब) संत एकनाथ (क) संत गाडगेमहाराज (ड) नारदमुनी 7 / 8 अठराव्या शतकात ...,. यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला. (अ) संत गाडगे महाराज (ब) अज्ञानदास (क) श्यामजी नाईक काळे (ड) तुळशीदास 8 / 8 बाबुराव पेंटर यांनी ..... हा चित्रपट काढला. (अ) भक्त पुंडलिक (ब) राजा हरिश्चंद्र (क) सैरंध्री (ड) बाजीराव-मस्तानी Your score isThe average score is 58% 0% Restart quiz Post Views: 2,128