इयत्ता आठवी गणित | प्रकरण 7 वे | चलन
नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत इयत्ता आठवी गणिताचे प्रकरण 7 वे चलन यावरील सर्व सरावसंच च्या व्हिडियो शेअर करणार आहे. तरी तुम्ही संपूर्ण व्हिडियो पहा आणि गणिताचा अभ्यास करा तो पण एकदम फ्री

इयत्ता आठवी गणित | प्रकरण 7 वे | चलन | सरावसंच 7.1
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 7 वे | चलन | सरावसंच 7.2
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 7 वे | चलन | सरावसंच 7.3
नक्कीच मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडियो आवडल्या असतील तरी कृपया आपल्या मित्रांना सुद्धा हि लिंक शेअर करा.
समचलन (Direct variation)
x आणि y समप्रमाणात आहेत हेच विधान x आणि y समचलनात आहेत किंवा x आणि y यांच्यामधे समचलन आहे असे लिहिता येते. तसेच हे विधान चिन्हाचा वापर करून x a y असे लिहिता येते.
व्यस्त चलन (Inverse variation)
x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत हेच विधान x आणि y व्यस्त चलनात आहेत, असे लिहितात. x आणि y व्यस्त चलनात असतील तर x ´ y हे स्थिरपद असते. त्याला k मानून उदाहरणे सोडवणे सोपे जाते.