दिवाळी शुभेच्छा मराठी मेसेज Banner | Diwali Wishes Banner | Diwali Wishes photo | Massages
दिवाळी शुभेच्छा मराठी मेसेज Banner | Diwali Wishes Banner | Diwali Wishes photo | Massages
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
नवा गंध, नवा ध्यास, सगळीकडे पसरली रांगोळ्यांची आरास
दिपवावली सणाच्या आमच्याकडून तुम्हांला शुभेच्छा खास
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला ‘बलीप्रतीपदेच्या’ हार्दिक शुभेच्छा
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुखसमृद्धी, लागो तुमच्या जीवनी
नरकासुराचा वध झाला नरक चर्तुर्दशीला
अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला
आज धनत्रयोदशी
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असुदेत !
निरामय आरोग्यदाई जीवन आपणास लाभो
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस… वासुबारासेच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची
मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना