दहावी गणित भाग 2 महत्वाची प्रमेये
प्रकरण 1 – समरूपता
दहावी गणित भाग 2 महत्वाची प्रमेये
प्रकरण 1 – समरूपता
प्रमेय 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ( Ratio of areas of two triangles)
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.
लवकरच इतर सर्व प्रमेयांच्या व्हिडियो आणि नोट्स अपलोड केल्या जातील.
प्रमेय 2 – प्रमाणाचे मुलभूत प्रमेय
त्रिकोणाच्याएका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्याउरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.
प्रमेय 3 – समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय (Theorem of areas of similar triangles)
जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते.
प्रमेय 4 – पायथागोरसचे प्रमेय
काटकोन त्रिकोणात कर्णाच्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.