इयत्ता दहावी गणित भाग १ आणि २ चाचणी प्रश्नपत्रिका | IMP प्रश्नपत्रिका
इयत्ता दहावी गणित भाग १ आणि २ चाचणी प्रश्नपत्रिका | IMP प्रश्नपत्रिका | IMP प्रश्न
गणित भाग 1
गणित भाग 2
इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने चाचणी परीक्षा सुद्धा खूप महत्वाच्या असतात. बोर्डाच्या परीक्षेचा सराव व्हावा म्हणून या परीक्षा खूप महत्वाच्या असतात. गणित भाग १ ची परीक्षा २० गुणांची आणि दहावी गणित भाग २ चाचणी परीक्षा २० गुणांची असते. अशी एकूण ४० गुणांची परीक्षा असणार आहे. सध्या आपण गणित भाग १ घटक चाचणी क्रमांक १ आणि गणित भाग दोन घटक चाचणी क्रमांक १ च्या प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तसेच गणित भाग एक चे पहिले प्रकरण दोन चलांतील रेषीय समीकरणे आणि दुसरे प्रकरण वर्गसमीकरणे या प्रकरणांच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत शेअर करत आहोत. गणित भाग २ चे पहिले प्रकरण समरूपता, दुसरे प्रकरण पायथागोरसचे प्रमेय यांच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला पाहता येतील.