दहावी गणित व्हिडियो
दहावी गणित व्हिडियो
दहावी गणित व्हिडियो
नमस्कार मित्रांनो गणित भाग 1 आणि भाग 2 च्या सर्व प्रकरणांच्या व्हिडियो तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. तुम्ही वरील बटनांवर क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडियो बघू शकताय. या व्हिडियो नुसत्या बघू नका तर ही लिंक आपल्या मित्रांना आणि मैत्रीणीना शेअर करा. तसेच आपला Creative Math Marahi हा You Tube channel सुद्धा Subscribe करा. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गणिताच्या व्हिडियो बघता येईल. त्यापण एकदम फ्री मध्ये. दहावी गणित भाग 1 मध्ये दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, अंक गणिती श्रेढी, अर्थनियोजन, संभाव्यता आणि सांख्यिकी अशी एकूण सहा प्रकारणे आहेत तर दहावी गणित भाग 2 मध्ये समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, त्रिकोणमिती, महत्त्वमापन यांसारखी प्रकाराने आहेत. फक्त या वर्षी म्हणजे बोर्ड परीक्षा २०२१ साठी गणित भाग 1 मधील सांख्यिकी आणि अर्थनियोजन तसेच गणित भाग 2 मधील महत्त्वमापन ही प्रकारणे वगळण्यात आलेली आहेत.