बोर्ड परीक्षा वेळापत्रक PDF | CBSE Board Date Sheet | Timetable 2025
बोर्ड परीक्षा वेळापत्रक PDF | CBSE Board Date Sheet | Timetable 2025
CBSE Board Exam 2024-2025 Date Sheet is OUT!
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकतेच इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आपल्या अधिकृत संकेत स्थळावर बोर्डाने वेळापत्रकाची pdf जाहीर केलेली आहे.
इयत्ता दहावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून 15 तराखला हा पहिला पेपर १०.३० ते १.३० या वेळात असणार आहे. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरु होऊन १८ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. तसेच इयत्ता बारावीची परीक्षा सुधा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान असणार.