तांत्रिक कारणास्तव अकरावी CET ऍडमिशनची वेबसाईट बोर्डाकडून बंद! फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळणार!
तांत्रिक कारणास्तव अकरावी CET अडमिशन ची वेबसाईट बोर्डाकडून बंद! फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळणार! खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करून बोर्डाचे परिपत्रक बघा या वर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी महारष्ट्र बोर्डाकडून सामाईक प्रवेश परीक्षा – CET जे आयोजन करण्यात आले. यासाठी 20 जुलै पासून प्रवेशासाठी cet.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर आवेदनपत्रे – फॉर्म भरणे सुरु होते. परंतु काही…