इयत्ता नववी गणित भाग १ आणि २ चाचणी प्रश्नपत्रिका | IMP प्रश्नपत्रिका | IMP प्रश्न
इयत्ता नववी गणित भाग १ आणि २ चाचणी प्रश्नपत्रिका | IMP प्रश्नपत्रिका | IMP प्रश्न
गणित भाग 1
खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता नववी गणित भाग १ च्या सर्व प्रकरणांच्या PDF डाउनलोड करू शकता.
गणित भाग 2
खालील बटानांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता नववी गणित भाग २ च्या सर्व प्रकरणांच्या PDF डाउनलोड करू शकता.
इयत्ता नववी परीक्षेच्या अनुषंगाने चाचणी परीक्षा सुद्धा खूप महत्वाच्या असतात. परीक्षेचा सराव व्हावा म्हणून या परीक्षा खूप महत्वाच्या असतात. गणित भाग १ ची परीक्षा २० गुणांची आणि दहावी गणित भाग २ चाचणी परीक्षा २० गुणांची असते. अशी एकूण ४० गुणांची परीक्षा असणार आहे. सध्या आपण गणित भाग १ घटक चाचणी क्रमांक १ आणि गणित भाग दोन घटक चाचणी क्रमांक १ च्या प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत शेअर करत आहोत.वरील लिंक वर आपण इयत्ता नववी च्या गणित भाग १ आणि गणित भाग दोन च्या सर्व प्रकारानानाच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तरी कृपया सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासा, सर्व प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित सराव करा आणि सर्व परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळावा.