11th Admission Link | अकरावी Admission प्रक्रिया 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या गेलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावर्षी महराष्ट्र बोर्डाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यात कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक होता.