अकरावी CET – विज्ञान भाग 1 – ऑनलाईन टेस्ट
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट देवू शकता. लवकरच इतर प्रकरणांच्या ऑनलाईन चाचण्या अपडेट केल्या जातील
वरील चाचण्या मध्ये साधारणत: बहुपर्यायी प्रश्न आहेत. याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
(1) पृथ्वीवरील 60 N वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण ____ असेल.
(A) 360 N
(B) 36 N
(C) 6 N
(D) 10 N
(2) चंद्रावरील 8N वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती असेल?
(A) 3N
(B) 4N
(C) 8N
(D) 48N
(3) एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्याला ____ म्हणतात.
(A) वस्तू
(B) वस्तुमान
(C) वजन
(D) त्वरण
(4) कोणत्याही वस्तूचे ____ म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय.
(A) वजन
(B) वस्तुमान
(C) त्वरण
(D) वेग
सध्या पहिल्या प्रकरणांच्या काही प्रश्नावर ऑनलाईन चाचणी बनवली आहे. लवकरच इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 आणि 2 च्या सर्व प्रकरणांवर चाचणी तयार करण्यात येईल. तरी तुम्ही अधून मधून आपल्या संकेतस्थळाला भेट देत जा. जेणेकरून अकरावी प्रवेशासाठी असलेली CET परीक्षा तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल.