तयारी CET ची – विशेष सराव प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका क्रमांक 1 – समाजशास्त्र – 25 गुण – इतिहास – भूगोल – राज्यशास्त्र
तयारी CET ची – विशेष सराव प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका क्रमांक 1 – समाजशास्त्र – 25 गुण – इतिहास – भूगोल – राज्यशास्त्र
नमस्कार मित्रांनो लवकरच आणखी भरपूर साऱ्या चाचण्या या पानावर अपडेट होत राहतील. तुम्ही अधून मधून आपल्या या संकेतस्थळाला भेटी देत जा. जेणेकरून तुम्ही अकरावी CET सामाईक प्रवेश परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकाल.
या प्रश्नपत्रिकांमध्ये खालीलप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
1) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला?
•(अ) कार्ल मार्क्स
•(ब) मायकेल फुको
•(क) लुसिआँ फेबर
•(ड) व्हॉल्टेअर
‘हिस्टरी’ हा शब्द प्रथम कोणी वापरला?
•(अ) रांके
•(ब) जार्ज हेगेल
•(क) मायकेल फुको
•(ड) हिरोडोटस •
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
•(अ) दिल्ली
•(ब) हडप्पा
•(क) उर
•(ड) कोलकाता
दूरदर्शन हे _____ माध्यम आहे.
•(अ) दृक्
•(ब) श्राव्य
•(क) दृक्-श्राव्य
•(ड) मुद्रण •
२९ ऑगस्ट हा दिवस _____ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो.
(अ) खाशाबा जाधव
(ब) सचिन तेंडुलकर
(क) मेजर ध्यानचंद
(ड) मारुती माने
क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने कोणता पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला.
(अ) पद्मश्री
(ब) खेलरत्न
(क) भारतरत्न
ड) अर्जुन
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे, या हेतूने _____ या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
(अ) राष्ट्रसंघ
(ब) संयुक्त राष्ट्र
(क) युनेस्को
(ड) विश्वस्त मंडळ