अकरावी CET – Study material

नमस्कार मित्रांनो, तुम्ही दहावी परीक्षा पास झाला असाल आणि आता अकरावी CET परीक्षा देण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हे संकेतस्थळ खूप महत्वाचे आहे. या संकेतसाठलावर तुम्ही बरीच माहिती मिळवू शकता. वरील बटनांवर क्लिक करून तुम्ही भरपूर व्हिडियो बघू शकताय. नोट्स डाऊनलोड करून घेवू शकता. तसेच मोफत ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्ही याच लिंक वर देवू शकता.
उदा. जर तुम्ही मराठी माध्यमावर क्लिक केलं तर तुम्हाला आधी सर्व विषयांची यादी पाहायला मिळेल जे विषय CET परीक्षेला आहेत. यानंतर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर क्लिक केल्यात तुम्हाला त्यात ती पर्याय दिसतील. एक पर्याय व्हिडियो चा असेल. दुसरा पर्याय नोट्स पाहण्याचा असेल आणि तिसरा पर्याय ऑनलाईन चाचणी देण्याचा असेल. तुम्ही योग्य तो पर्याय निवडून तुम्ही अकरावी CET ची तयारी यशस्वीपणे करू शकता.
तुम्हाला तुमच्या अकरावी CET परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा… यशस्वी व्हा..