अकरावी CET भूगोल – online टेस्ट
नमस्कार मित्रांनो या पानावर आपण इयत्ता अकरावी CET च्या अनुषंगाने महत्वाच्या ऑनलाईन चाचण्या देणार आहोत. खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही संबंधित प्रकरणांच्या online चाचण्या देवू शकता.
इतर सर्व प्रकरणांच्या online चाचण्या लवकरच आपल्या या संकेत स्थळावर अपलोड केल्या जाणार आहेत तरी कृपया अधून मधून आपल्या संकेत स्थळाला भेट देत राहा
या प्रश्नपत्रिका मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील खालीलप्रमाणे
1) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक _____ या नावाने ओळखले जाते.
(अ) लक्षद्वीप
(ब)कन्याकुमारी
(क) इंदिरा पॉइंट
(ड) पोर्ट ब्लेअर
2) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.
(अ) लष्करी
(ब) साम्यवादी
(क) प्रजासत्ताक
(ड) अध्यक्षीय
(३) दक्षिण अमेरिका खंडातील _____ हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
(अ) चिली-इक्वेडोर
(ब) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(क) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(ड) सुरीनाम-उरुग्वे
(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा _____ या देशाशी संलग्न आहे.
(अ) बांग्लादेश
(ब) पाकिस्तान
(क) चीन
(ड) नेपाळ
5) _____ ही भारताची राजधानी आहे.
(अ) यानम