CET अकरावी CET गणित भाग 2 – ऑनलाईन टेस्ट
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी गणित भाग 2 या विषयच्या प्रकरणांच्या CET साठीच्या ऑनलाईन चाचण्या देवू शकता.
खालील नावावर क्लिक करून चाचणी द्या –
समरूपता – 10 गुण
साधारण खालील प्रकारचे प्रश्न चाचणीत असतील
9) दोन समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौसेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
A) 300 चौसेमी
B) 400 चौसेमी
C) 500 चौसेमी
D) 600 चौसेमी
10) दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
A) 3:5
B) 9:25
C) 6:4
D) 7:5
11) दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा