अकरावी भूगोल – CET Video – PDF Notes – Free Online Test
अकरावी भूगोल – CET Video – PDF Notes – Free Online Test
नमस्कार मित्रांनो खालील लिंक वर किंवा बटनांवर क्लिक करून तुम्ही भूगोल विषयाच्या नोट्स व्हिडियो आणि ऑनलाईन टेस्ट पाहू शकता
मित्रांनो वरील बटनांवर क्लिक करून तुम्ही खूप साऱ्या महत्वाच्या अभ्यासिका बघू शकता. नोट्स डाऊनलोड करू शकता. तसेच एकदम फ्री मध्ये online चाचण्या सुद्धा तुम्ही देवू शकता
यावर्षी अकरावी CETसाठी खालीलप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत
(१) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण
(अ) कमी राष्ट्रीय उत्पन्न (ब) प्रचंड लोकसंख्या
(क) मोठे कुटुंब (ड) अन्नधान्य कमतरता
(२) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ____ व्यवसायावर अवलंबून आहे.
(अ) प्राथमिक (ब) द्वितीयक (क) तृतीयक (ड) चतुर्थक
(३) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही ____ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
(अ) अविकसित (ब) विकसित (क) विकसनशील (ड) अतिविकसित
(८) भारतात _____ राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(अ) गुजरात (ब) गोवा (क) पंजाब (ड) पश्चिम बंगाल
(५) ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर ____ निर्यात केली जाते.
(अ) खतांची (ब) वाहनांची (क) कॉफीची (ड) यंत्रांची