बोर्डाचा पेपर कोणत्या पेनाने लिहावा? निळ्या – काळ्या की?

बोर्डाचा पेपर कोणत्या पेनाने लिहावा? निळ्या – काळ्या की? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. आता २ मार्च पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे. बोर्डाने या परीक्षेसाठी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या संकेतस्थळावर २२ सूचनाही जाहीर केलेल्या आहेत. या २२ सूचनांमध्ये मुलांनी बोर्ड परीक्षेचे पेपर लिहिताना … Continue reading बोर्डाचा पेपर कोणत्या पेनाने लिहावा? निळ्या – काळ्या की?